धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गट उपशहर प्रमुख रजनीकांत (दादा ) माळाळे यांची शिवसेना पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात म्हणजेच मित्रपक्ष भाजपा मध्ये जाण्याची सूत्रांकडून माहिती आली आहे ,रजनीकांत दादा माळाळे हे धाराशिव जिल्ह्यातील भीम नगर येथील वॉर्ड क्रमांक 13 व 14
येतील सर्वात मोठा सूत्रसंचालन करणारा एक नेता असून यांच्यासोबत अनेक शिवसेना गटातील बीजेपी मध्ये शेकडो कार्यकर्ते जाण्याची दाट शक्यता अद्याप पक्ष सोडून जाण्याचे कोणतेही कारण समोर आलेले नाही,शिवसेनेला मोठा धक्का बसणार ,अनेक शहरांमध्ये पक्षप्रवेशाचा सुळसुळाट चालू असून त्यामध्ये हा एक प्रकार समोर आला आहे.