डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला केवळ संविधान दिलं नाही, तर शिक्षणाचा हक्क, नोकरीत आरक्षण आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. त्यांच्यामुळे आज आपण उभं आहोत—अधिकारांसह, आरक्षणासह आणि आत्मसन्मानासह. या आंबेडकर जयंतीला आपण त्यांच्या स्वप्नांची आठवण ठेवूया—असा भारत जिथं एकही आदिवासी मूल शिक्षणापासून दूर नसेल. आरक्षणाचा योग्य उपयोग करा, शिक्षणाचा दीप पेटवा, आणि जंगलातील, गावातील प्रत्येक संघर्षशील आवाजासोबत आपन उभा राहुया. जय भीम। जय भारत।”
– Alex
14 April
Happy Ambedkar jayanti.
https://bhrashtacharvirodhitoday.com/page.फप
🚔बातम्या व प्रतिनिधी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 📚🖊️📝
मुख्य संपादक किशोर ढगळे मो. 9822927244🔻
कार्यकारी संपादक रविंद्र माळेकर मो. 9579099142🔻