बुलढाणा : महसूल विभागातील निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तब्बल पंच्याहत्तर हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका स्थापत्य अभियंत्यास ( सिव्हिल इंजिनिअरला) रंगेहात पकडण्यात आले. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष पथकाने संत नगरी शेगाव येथे ही कारवाई केली. यामुळे शेगाव सह जिल्ह्याचे प्रशासकीय वर्तुळ हादरले आहे.
विदर्भ पंढरी म्हणून राज्यात, देशात ओळख असलेल्या शेगाव नगरितील मुरारका महाविद्यालय मार्गावरील चंद्रलोक सोसायटी मध्ये काल बुधवारी, सात मे रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. प्रकरणी आज गुरुवारी, ८ मे रोजी उत्तररात्री ४ वाजताच्या सुमारास शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अभियंत्यास अटक करण्यात आली असून त्याला सोबत घेऊन लाच लुचपत विभागाचे पथक बुलढाण्यात आज गुरुवारी सकाळी दाखल झाले आहे.
प्रशांत महादेव बानोले (वय ५३ वर्ष, राहणार गांधी चौक शेगाव, जिल्हा बुलढाणा) असे आरोपी अभियंत्याचे नाव आहे. त्याच्या ni वाजता आरोपी अभियंत्यास अटक करण्यात आली आहे.
https://bhrashtacharvirodhitoday.com/post.php
*बातम्या व प्रतिनिधी होण्या साठी संपर्क:- **9822927244**
*Whatsapp च्या ग्रुप ला जॉईन होण्या साठी खाली लिंक वर क्लिक करा*https://chat.whatsapp.com/GBNH3LXZHCE6D6Pbh0RH6o
बातम्या व प्रतिनिधी होण्या साठी संपर्क :- 9822927244