झाला आहे शासकीय आधिकारी दबवा खाली असल्याने , सदर रस्त्याची पाहणी करून ईस्टीमेंट घेऊन जी लांबी रूंदी असेल ती करायला सांगा जिथे किमी जाग असलं तिथे करू नका ह्ये तात्काळ मार्गी लावा,शुक्रवार परंत झाले तर ठिक नाही झाल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळवले जाईल व जिल्हा अधिकारी यांचा समोर आंदोलन करण्यात येईल